मनोगत
नमस्कार मंडळी.
"लेखणीतली शाई" या ब्लॉगवर आपलं स्वागत. तुम्हाला माझं लेखन कसं वाटलं ते अवश्य कळवा. आपल्या टाळ्यांचे व टीकांचे मनापासून स्वागत.
आपला,
(ब्लॉगलेखक) प्रशांत
जाहली सांजदिवेलागण होई
घराघरांत
नंदादीपाचा
देव्हाऱ्यात पडला
मंद प्रकाश
दारात लक्ष्मीसोनपावली येतेआशिष देते
देव्हाऱ्यातली
सांजवात म्हणते
शुभं करोति